कोणासोबत कडवट बोलू नका, गोड बोलल्यामुळे कामे साध्य होतील.
Picture Credit: Artist
न आवडणाऱ्या लोकांची भेट झाल्यामुळे थोडा मूड ऑफ होईल
मौल्यवान वस्तू चोरी होण्याची किंवा हरविण्याची शक्यता आहे
मुलांच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीन पूर्ण करणार आहात. प्रवास लाभदायक असेल.
आदरपूर्वक वागणे तुमचा मान सन्मान वाढवणार आहे, तब्बेतीची काळजी घ्या
कायदेशीर वादावर तोडगा, चांगल्या कामावर तुम्ही पैसै खर्च करणार
आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मानसिक समाधान मिळेल.
वेळेत तपासणी करून घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
धनप्राप्ती होवून बँक बॅलन्स, वाढेल. समस्यांवर तोडगा काढण्यात यश
व्यवसायाकडे लक्ष देणे ही तुमची प्राथमिकता, कामं नीट पूर्ण करा
कितीही अडचणी आल्या तरी विजय तुमचाच असेल, बदल सकारात्मक
धार्मिक कार्यात रुची वाढणार असून प्रवासाचा योग आहे, कुटुंबासोबत वेळ घालवाल