शत्रू किंवा विरोधक काहीच करु शकणार नाही. चांगली बातमी मिळणार
Picture Credit: Artist
अनावश्यक शंका टाळा. चुकीच्या पद्धतीने पैसा कमावण्याचा प्रयत्न करू नका.
गुंतवणुकिचा विचार करत असाल तर तज्ज्ञाचा सल्ला घ्या
मानसिक ताणामुळे मन अस्वस्थ असेल. काही अपूर्ण कार्यं पूर्ण करावी लागतील
आर्थिक स्थिती चांगली असून गुंतवणुकिचा विचार करावा.
ज्या कामाचा विचार करत आहात ती सगळी कामे पूर्ण होतील.
तब्येतीकडे लक्ष द्या. मुलांकडून निराशजनक बातमी मिळेल.
मानसिक गोंधळामुळे डोकेदुखी होऊ शकते किंवा मुलांबदद्लचे टेन्शन वाढू शकते
घरात थोडे अशांततेचा वातावरण असेल. महत्त्वाचे निर्णय पटकन घेऊ नका,
नवीन व्यवहारातून पद आणि प्रतिष्ठा मिळेल
विरोधकांचे पराभव होईल. तुमची रणनीती कोणासोबत शेअर करू नका.
आर्थिक कारणामुळे जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता