मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 06 नोव्हेंबरचा दिवस

Horoscope

05 November, 2025

Auther: शिल्पा आपटे

आर्थिक बाबतीत स्थिरता असून संध्याकाळ चांगल्याप्रकारे जाणार आहे.

मेष 

Picture Credit: Artist

नवीन करार किंवा संधी मिळाल्याने तुमचे पद, प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल.

वृषभ

व्यापारात नफा होण्याचे संकेत आहेत.  सांस्कृतिक किंवा मनोरंजन कार्यक्रमात सहभाग

मिथुन

कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट पार पाडणार आहात. प्रवास आणि परदेशवारीची संधी 

कर्क

थोडी धावपळ होईल, त्यामुळे तब्येतीची विशेष काळजी घ्या

सिंह

नवीन ओळखी होतील ज्यामुळे भविष्यातील काम मार्गी लागेल.

कन्या

अनेक दिवसांपासून डोक्यावर असलेला आर्थिक व्यवहारातील ताण अखेर सुटेल.

तूळ 

विरोधक निष्प्रभ ठरतील, उलट तुमच्या यशाने तेच अस्वस्थ होतील.

वृश्चिक

सासरकडील व्यक्तींमुळे आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत.

धनु

पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढेल, पण घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

मकर 

शांतता आणि संयम राखणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

कुंभ

दानधर्म केल्याने मानसिक शांती लाभेल. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा,

मीन