महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस गहाळ होणार नाही ना याची काळजी घ्या.
Picture Credit: Artist
कोजागिरी पौर्णिमेचा आनंद लुटाल. गुंतवणुकीतून फायदा
कार्यक्षेत्रात आज प्रगती होई. प्रतिष्ठा लाभेल. एखादे नवीन पद मिळण्याची शक्यता
पौर्णिमा तुम्हाला सुवर्ता कानी घेऊन येईल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
वाहने जपून चालवावीत. घाई मध्ये एखादे गंडांतर येण्याची शक्यता
कोजागिरी पौर्णिमा ही आपल्या व्यवसायासाठी वृद्धी देणारी
केलेले श्रम वाया जातील. वेळ आणि पैसा दोन्हीचा उपयोग नाही हे जाणवेल.
वैचारिक परिवर्तन होईल. देवी उपासना, इंद्र उपासना आज आपल्याला फळणार आहे.
मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी घडतील.
नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. शेजारील व्यक्तींकडून फायदा होईल.
थोड्याफार कटकटी जोडीदाराच्या तब्येतीची निगडीत असू शकतात
जोडीदाराची सुद्धा उत्तम प्रकारे साथ मिळाल्यामुळे दुधात साखर