मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 07 ऑक्टोबरचा दिवस

Horoscope

07 October, 2025

Auther: शिल्पा आपटे

अती राग किंवा अपशब्द बोलणे कटाक्षाने टाळा, कामावर लक्ष केंद्रीत करा.

मेष 

Picture Credit: Artist

मेहनतीचे फळ मिळेल आणि संध्याकाळी चांगली बातमी मिळेल

वृषभ

नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला आहे. विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासात जाणार आहे.

मिथुन

कुटुंबातील तुमचे विरोधक सध्या काही काळ डोके वर काढू शकणार नाहीत

कर्क

नातेवाईकांशी जुने मतभेद दूर करण्याची वेळ आली आहे.

सिंह

प्रामाणिकपणे जे काम कराल ते फलदायी असेल. व्यवसायात नफा होण्याचे योग

कन्या

ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक होईल

तूळ 

भविष्यातील योजना आखायला सुरुवात करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचे

वृश्चिक

नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला

धनु

मल्टीटास्किंग करणे टाळावे, यामुळे तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर परिणाम

मकर 

ऑफिसमध्ये बॉस आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल.

कुंभ

ऑफिसमध्ये तुमचे वर्तन आणि समजूतदारपणा सर्वांचे लक्ष वेधून घेईल

मीन