मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 08 जानेवारीचा दिवस

Horoscope

07 January, 2026

Auther: शिल्पा आपटे

महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या दिशेने पावले पडतील, त्यामुळे तुम्ही अधिक प्रयत्नशील

मेष 

Picture Credit: Artist

राहणीमान उंचावण्यासाठी रोजच्या वापरातील काही वस्तूंची खरेदी कराल.

वृषभ

प्रगतीत सातत्य राखणे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे, 

मिथुन

भावंडांशी संबंधित तणाव दूर करण्यात वेळ जाणार आहे.

कर्क

नोकरी-व्यवसाय किंवा इतर क्षेत्रात पूर्ण सुधारणा अपेक्षित असेल तर कंटाळा येतो किंवा कामात मन लागत नाही

सिंह

नोकरीत प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील, तसेच आर्थिक स्थिती उत्तम असेल.

कन्या

सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील.

तूळ 

नव्या योजना यशस्वी ठरतील. जुन्या भांडण-तंट्यांतून तुमची सुटका होईल.

वृश्चिक

रोजच्या कामात कोणतीही कुचराई करू नका. व्यावसायिक उन्नती होईल

धनु

दिवसभर चांगल्या बातम्या मिळत राहणार आहे. मित्रांमध्ये हास्यविनोदाचे वातावरण 

मकर 

आध्यात्म आणि धर्म यांतील रुची वाढेल आणि तुम्ही दानधर्म देखील कराल

कुंभ

तुमच्यासाठी अखेरीस प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील.

मीन