खर्चावर नियंत्रण ठेवा, कुटुंबातील सुख वाढेल
Picture Credit: Artist
करिअरसंदर्भातील कामं होतील, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल
रागावर नियंत्रण ठेवावे, आहाराकडे लक्ष द्या, आरोग्याची काळजी घ्या
थांबलेली कामं पूर्ण होतील, कुटुंबाची साथ मिळेल, व्यवसायात लाभ
घाईघाईत निर्णय घेऊ नका, व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी
आर्थिक स्थिती चांगली, इतरांवर अवलंबून राहू नका, व्यवसायात यश
रागावर नियंत्रण ठेवा, प्रॉपर्टीसंदर्भातील कोणताही निर्णय घेऊ नका
अडचणींचा सामना करावा लागेल, आरोग्याकडे लक्ष द्या
बोलताना नीट विचार करून बोलावे, नकारात्मक विचारांना मनात थारा देवू नका
तुमचा आत्मविश्वास वाढेल, कोणालाही पैसे उधार देवू नका, तब्बेतीकडे लक्ष द्या
अर्धवट राहिलेली कामं पूर्ण होतील, सकारात्मक विचार करा, आरोग्याकडे लक्ष
धीराने काम करा, तुमचं म्हणणं नम्रपणे पटवून द्या, नकारात्मक विचार टाळा