रखडलेली कामे मार्गी लागतील. धावपळ आणि दमणूकीचा आजचा दिवस
Picture Credit: Artist
मनस्ताप वाढवणाऱ्या घटना घडतील. शांत राहण्याचा प्रयत्न करा.
कामांमध्ये नव्याने गती येईल. उत्साह, उमेद वाढवणारी एखादी घटना घडेल.
नावाची शिफारस होईल. दिवस चांगला आहे . सामाजिक क्षेत्रात भाग घ्याल.
देवधर्म, अध्यात्म या गोष्टींमध्ये सखोल ज्ञान घेण्याचा प्रयत्न कराल.
वाहने जपून चालवाा, कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
भागिदारीच्या व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराची साथ मिळेल
कर्मचारी वर्गाकडून आपल्याला उत्तम सहकार्य मिळणार आहे.
. प्रेमामध्ये नवीन दिशा कळेल. दत्त उपासना करावी.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
जवळचे लोक नातेवाईक, भावंड यांचे विशेष सहकार्य आहे. दिवस चांगला आहे.
ठरवलेल्या गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने करण्याला प्राधान्य