मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 1 ऑगस्ट 2025 चा दिवस

Horoscope

31 JULY,  2025

Auther: शिल्पा आपटे

आहारावर नियंत्रण ठेवा आणि कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ राहा मानसिक समाधान मिळेल

मेष 

Picture Credit: Artist

आत्मविश्वास वाढेल. तब्येतीची काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या

वृषभ

वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. नफा वाढल्याने बँक बॅलन्स उत्तम 

मिथुन

संयम आणि शांतपणे काम करा. निर्णय घेताना भावनांवर कंट्रोल ठेवा आणि घाई करु नका.

कर्क

तुमच्या चांगल्या वागण्याने कामे मार्गी लागतील.  फार धावपळ होईल, सतर्क राहा

सिंह

प्रतिस्पर्धी डोकदुखी वाढवतील. वादविवादापासून दूर राहा. मानसिक समाधान

कन्या

 कुटुंबात आज नाराजीचे सुर असतील,  निरर्थक धावपळ होईल, सतर्क राहा

तूळ 

महत्त्वाचा व्यावसायिक करार तुमच्या बाजूने होईल, कामाचे कौतुक होईल

वृश्चिक

तुमच्या इच्छा आज पूर्ण होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल, मंगलकार्यात खर्च 

धनु

चिडचिड कमी करा, कामे मार्गी लागणार, शांत डोक्याने सगळी कामे करा

मकर 

 रखडलेले पेमेंट मिळणार, रागावर नियंत्रण ठेवा. भावंडांमध्ये वाद होऊ शकतात

कुंभ

उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार, नशिबाचे तारे पुन्हा चमकणार आहेत. 

मीन