मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 1 मे 2025 चा दिवस

Written By: Shilpa Apte

Source: artist

व्यवसायात सकारात्मक बदल होण्याची शक्यता, पत्नीच्या तब्बेतीकडे लक्ष द्या

मेष 

एखादी चांगली बातमी समजेल, तब्बेतीची काळजी घेणं गरजेचं आहे

वृषभ

काही अनावश्यक खर्च होतील त्यामुळे तुमची चिडचिड थोडी वाढण्याची शक्यता आहे. 

मिथुन 

 भावनेच्या भरात निर्णय घेवू नका यामुळे पुढे जाऊन पश्चाताप होवू शकतो. 

कर्क

घरात एखाद्या मंगलकार्याची चर्चा होईल. रागावर नियंत्रण ठेवा. धनलाभाचे योग आहेत

सिंह 

घरात एखाद्या मंगलकार्याची चर्चा होईल. रागावर नियंत्रण ठेवा. धनलाभाचे योग आहेत

कन्या 

  तब्येतीकडे दुर्लक्ष होत नाही ना, याची खात्री करा. आराम आणि आहार याकडे खास लक्ष द्या.

तूळ

 तुमची काही अपूर्ण कामे आज पूर्ण होतील,  प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक 

आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा आणि फसवणूकिची शक्यता आहे. 

धनु

स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. प्रवासाचा योग आहे त्यात लाभ होईल

मकर 

दिवस काही ठीक नाही, पत्नीची तब्बेत बिघडल्याने धावपळ होण्याची शक्यता

कुंभ

वैवाहिक जीवन आनंदात असेल, मानसिक ताणतणावातून सुटका होणार आहे

मीन