रायआवळा खाण्याचे आरोग्याला आहेत अनेक फायदे

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

कोणत्याही प्रकारचे दुखणं असेल तर रायआवळा खाल्ल्यास आरोग्याला फायदे होतात

दुखावा

रायआवळ्यामध्ये कॅल्शिअम मुबलक असते, हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर

कॅल्शिअम

सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी नियमितपणे रायआवळे खावेत. फिट राहते आऱोग्य

सांधेदुखी

आठवड्यात 2 ते 3 वेळा रायआवळे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, इम्युनिटी वाढण्यास मदत

इम्युनिटी

लहान मुलांना हाडं कमकुवत होण्याचा त्रास होतो, हे फळ हाडं स्ट्राँग करतात

लहान मुलांसाठी

राय आवळा खाण्याची ज्यांना एलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा

डॉक्टरांचा सल्ला