आर्थिक प्रगतीचे चांगली असून गुंतवणूकिचा विचार करु शकता.
Picture Credit: Artist
नवीन संधींच्या अपेक्षांनी भरलेला असण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्याल
अडकलेले सरकारी काम पूर्म होईल, भावनिक होणं टाळावे, विचारपूर्वक निर्णय घ्या
शेअर बाजारात बँकिंग, रिअल इस्टेट आणि पॉवर सेक्टरमध्ये गुंतवणूक करा
मन एकाग्र करण्यासाठी योग आणि मेडिटेशन करा, आरोग्याची काळजी घ्या
वादविवाद टाळावा. घरात शुभ कार्याची चर्चा होऊ शकते.
नोकरीमध्ये थोडा तणाव जाणवेल, ऑफिसमधील वाद मिटू शकतात
सुखसुविधांमध्ये वाढ होणार असून धनसंपत्ती वाढणार आहे
अडकलेले पैसे मिळतील, डोळे बंद करून विश्वास ठेवू नका
हातात पैसा आल्यामुळे मन आनंदी असेल. मान-सन्मान वाढेल.
सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नवीन कामांमध्ये पैसा गुंतवणे फायद्याचे
धैर्य आणि पराक्रम यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, शुभलाभाचे योग आहेत