मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 10 मे 2025 चा दिवस

Written By: Shilpa Apte

Source: artist

नात्यात प्रामाणिकपणा आणि सत्यता ठेवावे, रागावर आणि बोलण्यावर कंट्रोल ठेवा.

मेष 

 नवीन करारांमुळे पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. नावडत्या व्यक्तींची भेट झाल्यामुळे मूड ऑफ होईल

वृषभ

मौल्यवान वस्तू चोरी होण्याची किंवा हरविण्याची शक्यता, सतर्क राहावे लागेल

मिथुन 

मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल, फोकस ठेवा, नफा अधिक होईल.

कर्क

वाणीवर नियंत्रण ठेवा, डोळ्यांचे आजार होतील, तब्बेतीची काळजी घ्यावी

सिंह 

कायदेशीर वादावर तोडगा सापडेल, चांगल्या बातमीमुळे मन प्रसन्न राहील

कन्या 

तब्बेतीची काळजी घ्या, वाढत्या कामासाठी नियोजन करा, ऑफिसमधील वातावरण ठीक असेल

तूळ

तब्बेतीची काळजी घ्या, वाढत्या कामासाठी नियोजन करा, ऑफिसमधील वातावरण ठीक असेल

वृश्चिक 

सासरकडून धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी 

धनु

कोणत्याही वादात पडू नका, नवीन संधी येतील त्याचा लाभ घ्या, बजेट वाढेल

मकर 

निरर्थक वादापासून दूर राहा, वादविवाद टाळा आणि अपशब्द बोलू नका

कुंभ

निरर्थक वादापासून दूर राहा, वादविवाद टाळा आणि अपशब्द बोलू नका

मीन