Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
फायबर, व्हिटामिन सी, के, नियासिन, फॉलेट आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते
फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पोट भरलेले राहते, वेट लॉस होण्यासाठी उपयुक्त, डाएटमध्ये खा
फायबरमुळे पचन सुधारते, आतड्यांची हालचाल सुलभ होते. अपचन, बद्धकोष्ठतेपासून आराम
व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
अँटी-इंफ्लेमेटरी घटकामुळे सूज कमी होते, हेल्दी राहण्यासाठी मदत होते
नासपतं हार्टसाठी फायदेशीर आहे, कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते, ब्लड प्रेशर नियंत्रणात
अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त नासपतं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते, एजिंगची प्रक्रिया मंदावते