वादविवाद सुरु असेल तर त्यावर तुम्ही विजय मिळवाल.
Picture Credit: Artist
पूर्ण मेहनत आणि चिकाटीने प्रयत्न करावे लागतील, आर्थिक स्थिती चांगली
कठीण समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी होणार
आर्थिक स्थिती ठिक असेल, स्वतःला सिद्ध करण्याच्या अनेक संधी
प्रवासाचा योग आहे त्यातून लाभ होईल त्यामुळे प्रवास नक्की करा
जे काम हाती आहे ते आधी पूर्ण करा, अती हाव करु नका.
पैशाची विशेष काळजी घ्या. नोकरीत वातावरण ठीक असेल
कामात कोणताही निष्काळजीपणा नको. कोणालाही उधार देवू नका
अनुभवी व्यक्तीचे बोल नेहमी आपल्या कामी येतात,
ऑफिसमध्ये तुमच्या प्रमोशन किंवा पगार वाढीबद्दल बोलणी सुरू होतील
घरात वातावरण ठिक असेल, कुटुंबातील सदस्य तुम्हाला कामात मदत
तुम्ही स्वतःला वेळ देणार, तुमचे संपर्क वाढतील आणि ते तुम्हाला मदत करतील