विरोधकांची ताकद वाढणार, जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील
Picture Credit: Artist
विरोधकांची ताकद वाढणार, जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील
बोलण्यावर संयम ठेवा. घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत.
स्वभावावर आज खास लक्ष द्यावं लागेल आणि खूप मेहनत करावी लागेल.
नवीन योजनांवर काम सुरू होईल. विरोधक किंवा शत्रूंवर मात कराल.
मेहनतीमुळे प्रत्येक कामात यश मिळेल. कामाचे उत्तम फळ मिळेल
हवामानातील बदल यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
बोलण्यावर , रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागेल
आत्मविश्वास द्विगुणीत होई. रात्री कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी
ऑफिसमध्ये वातावरण चांगले असेल. मिटींगमध्ये तुमच्या शब्दाला वजन
आध्यात्मिकता कार्यात रूची वाढेल. वेळेचा सदुपयोग करा
आध्यात्मिक कार्यात रुची घेणार आहात. द्वेष किंवा मत्सर करणाऱ्यांपासून सावध राहा