सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असेल. आहारावर नियंत्रण ठेवा
Picture Credit: Artist
आर्थिक बाबतीत फायदा आणि व्यवसायात नफा, आत्मविश्वास वाढेल
प्रियजनांच्या भेटीमुळे मनोबल वाढेल. तुमच्या कामाची प्रशंसा करतील
निर्णय घेताना भावनांवर कंट्रोल ठेवा आणि घाई करु नका.
चांगल्या वागण्याने कामे मार्गी लागतील, तुमची मिळकत वाढणार
वादविवाद यापासून दूर राहा. आर्थिक मदत मिळू शकेल.
तब्येतीवर परिणाम होवू शकतो, सावध राहा.
वाणीवर कंट्रोल ठेवा म्हणजे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होणार नाही
ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील, त्यामुळे कामे मार्गी लागतील.
धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग, वाहन खराब झाल्यामुळे खर्च वाढू शकतो.
आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा, तब्येत बिघडण्याची शक्यता
खर्चावर नियंत्रण मिळवा, मानसिक समाधान मिळेल त्यामुळे आनंदी असाल