Written By: Shilpa Apte
Source: artist
दिवसभर आनंद आणि उत्साह टीकून राहील, आर्थिक स्थिती ठिक असेल.
पूर्ण मेहनत आणि चिकाटीने प्रयत्न करावे लागतील, नाते अधिक दृढ होते आहे.
खूप मानसिक समाधान मिळेल. कधी कधी समोरच्या व्यक्तीचे ऐकणे हिताचे असते.
आर्थिक स्थिती ठिक असेल तुमच्याकडे कामं वाढत आहे
मोठ्यांकडून सल्ला घेणे चांगले असेल आणि त्यानुसार तुमची कामे करा
जे काम हाती आहे ते आधी पूर्ण करा, अती हाव करु नका.
कामे वाढत आहेत आर्थिक तजवीज करावी लागेल. गरजेच्या वस्तूंची खरेदी करावी लागू शकते.
कामात कोणताही निष्काळजीपणा नको. कायदेशीर गोष्टी तपासून घ्या.
घरातील ज्येष्ठ नागरिकांसोबत वाद घालू नका. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते आहे.
प्रमोशनची चर्चा होणार, कामात उत्साह असेल, कामाचा वेग वाढलेला असेल
कुटुंबातील सदस्य तुम्हाला कामात मदत करतील. नोकरीची संधी मिळू शकते.
स्वतःला वेळ देणार आहात. तुमचे काम करण्यात तुम्ही व्यस्त असाल.