Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
द्राक्ष सीझनल फळ आहे, द्राक्ष आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे मात्र, योग्य प्रमाणात खा
जितकी द्राक्ष चवीष्ट असतात तितकेच पोषक घटक असतात, पोटॅशिअम, फायबर, अँटी-ऑक्सिडंट,
रोज 10 द्राक्ष खाल्ल्याने फ्रेश वाटते, शरीराचा थकवाही दूर होतो
डोळ्यांच्या आरोग्यासाठी द्राक्ष महत्त्वाची ठरतात, व्हिटामिन ए असते द्राक्षामध्ये
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते द्राक्षामध्ये
नियमितपणे द्राक्ष खावी, स्किन ग्लो आणि हेल्दी होते, अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात
पचन सुधारण्यात मदत होते द्राक्षांमुळे, रोज 10 द्राक्ष खा, फायबरमुळे पोट नीट राहते