जोडीदाराच्या तब्बेतीची काळजी घ्या, तिखट, मसालेदार खाताना कंट्रोल ठेवा
Picture Credit: Artist
सकारात्मक आणि प्रभावी असे आज आपले व्यक्तिमत्व राहील
मनस्ताप देणाऱ्या घटना घडतील, कटकटींवर मात करून पुढे जाल
गुंतवणूक फायद्याची ठरेल. दुप्पट मोबदला मिळण्याची शक्यता आहे
बढतीचे प्रगतीचे योग आहेत. राजकारणात यश मिळेल.
सुलभतेने सर्व गोष्टी होतील. यश म्हणजे काय हे समजेल.
गूढ शास्त्रामध्ये विशेष प्रगती होईल. एकटेपणाची भावना निर्माण होईल.
जोडीदाराबरोबर विनाकारण अबोला, कामांमध्ये यश मिळेल. दिवस बरा आहे.
जीवनामधल्या अंदाधुंदीची झळ लागेल.संकटांची मालिका सुरू होईल
नव्या नव्या कल्पनाने भरलेला दिवस, तुमचं वेगळेपण जाणवेल
शेतीवाडी, प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार होतील, घरगुती गोष्टींमध्ये अडकाल
शेजाऱ्यांच्याकडून सहकार्य मिळेल. जवळच्या ठिकाणी देवधर्मासाठी प्रवास होतील