पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा. सासरच्या बाजूने शुभलाभ आहे.
Picture Credit: Artist
बोलण्यावर संयम ठेवा तसेच तब्येतीच्या बाबतीत सावध राहाकामावर जास्त फोकस करणे महत्त्वाचे.
मैत्रीचे संबंध मधुर राहतील. तुमची कामे यशस्वी होणार असून आनंदात वाढ होईल.
गुंतवणूक करताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हुशारीने विरोधकांवर मात
इतरांचे सहकार्य मिळवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. प्रवासात शुभ लाभ
कामावर लक्ष केंद्रित करा. तुमची जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पूर्ण करणार आहात.
मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे, सावध राहा.
दुसऱ्यांना मदत केल्याने तुम्हाला खूप मानसिक समाधान मिळेल.
संयमाने आणि गोड वाणीने सगळं काही सांभाळून घ्याल.आर्थिक स्थिती ठिक
कोणतंही महत्त्वाचं काम करताना किंवा गाडी चालवताना सावध राहा,
वादविविदापासून दूर राहा अन्यथा जे काही काम केलं आहे ते सगळं वाया जाईल.
नातेसंबंधात अधिक गोडवा निर्माण होईल. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवणार