Written By: Shilpa Apte
Source: artist
जमिनीच्या व्यवहारात संधी मिळेल, फायदा होईल जमिनीच्या सौद्यामध्ये
मनातल्या सगळ्या गोष्टी इतरांना सांगू नका, घरातल्या समस्यांकडे लक्ष द्या
कुटुंबासाठी वेळ दिल्याने घरातले खुश राहतील, चिडचिड कमी होईल
आर्थिक निर्णय तुमच्या बाजूने लागतील, आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात सहभागी
मेहनतीचे फळ मिळेल. प्रवासाचा योग आहे त्यात लाभ होईल.
आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. वाहन खरेदी करण्याचा योग आहे
आर्थिक गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल, नवीन योजना आकारात आणाल.
कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाणार आहात, पचनाचे आजार होतील
भविष्यात आर्थिक लाभ होईल. भावंडांकडून सहकार्य मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल
घरातील रोजची कामे करताना तुमचा खूप वेळ जाईल, काम करताना समाधान मिळेल
व्यापारात नवीन डिल होणार आहे. कुटुंबासोबत फिरण्याची संधी मिळेल.
एखादी नवी डील फाइनल करण्याचा विचार करू शकता.