मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 15 ऑक्टोबरचा दिवस

Horoscope

14 October, 2025

Auther: शिल्पा आपटे

जमिनीचे व्यवहार पार पडतील, वाहन आणि मातृसौख्य उत्तम

मेष 

Picture Credit: Artist

मनोरंजन क्षेत्रात चांगली भरारी, दिवस आनंदी असेल

वृषभ

नोकरीत अधिकार आणि जबाबदारी दोन्ही वाढणार आहे

मिथुन

व्यवसायात नवीन सुरुवात करण्यासाठी वेळ चांगली आहे.

कर्क

कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळेल. ताणतणाव तब्येतीसाठी हानीकार आहे,

सिंह

कोणाचाही अपमान करु नका. जास्त गोड खावू नका तब्येतीवर परिणाम होवू शकतो.

कन्या

अचानक एखादी नोटीस येवून तुम्हाला दंड भरावा लागू शकतो तेव्हा सतर्क राहा.

तूळ 

भौतीक सुखात वाढ होणार असून आर्थिक स्थिती उत्तम असेल.

वृश्चिक

जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे,

धनु

मानसन्मान वाढणार असून घरात तुम्हाला सगळेजण मदत करतील.

मकर 

भौतिक सुखसुविधा यात वाढ होईल. कामात तुमची घाई गडबड होवू शकते

कुंभ

नवीन योजना तयार करून त्या यशस्वी कशा होतील यासाठी तुम्ही अथक प्रयत्न कराल

मीन