कुटुंबाच्या आशीर्वादामुळे आणि पाठिंब्यामुळे तुमचा गौरव होणार
Picture Credit: Artist
जोडीदारासोबत संबंध अगदी मधुर असतील. प्रवासाचा योग असून त्यात लाभ
बुद्धी आणि विवेकाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
तुमच्या आनंदी स्वभावामुळे सगळेजण तुमच्या सोबत चांगले वागतील.
आत्मविश्वासाच्या बळावर केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
तब्येतीची काळजी घ्या तसेच आहार आणि आराम याकडे कटाक्षाने लक्ष द्या.
आई-वडिल आणि गुरु यांच्याबद्दल कायम आदरभाव ठेवा.
सायंकाळपासून रात्रीपर्यंत प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील.
सायंकाळी धार्मिक विधी-अनुष्ठानांमध्ये वेळ व्यतीत होईल.
जर कोणी सल्ला मागितला तरच त्याला सल्ला द्या अन्यथा नको.
धनसंपत्तीमुळे बँक बॅलन्स वाढेल, मानसिक समाधान मिळेल. प्रत्येक कामात नशिबाची साथ
गुरूंबद्दल निष्ठा आणि भक्तिभाव कायम ठेवा, तुम्हाला प्रत्येक कामात यश