12 राशींसाठी आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल दिवस

Horoscope

16 June,  2025

Auther: शिल्पा आपटे

एलर्जी, संसर्गजन्य रोगांचा त्रास होण्याची शक्यता, तळलेले पदार्थ खाणं टाळा

मेष 

Picture Credit: Artist

तब्बेतीकडे लक्ष द्या, व्हायरल इंफेक्शनचा धोका, फळं आणि भाज्या डाएटमध्ये खा

वृषभ

मिथुन राशीसाठी चांगला दिवस, हलका आहार घ्या, हिरव्या भाज्या भरपूर खा

मिथुन

तळलेले पदार्थ, जंक फूड खावू नये, गरोदर महिलांनी काळजी घ्यावी

कर्क

आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, आरामाकडे लक्ष द्या

सिंह

 किडनीचे आजार असल्यास काळजी घ्या, हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज करा

कन्या

व्हायरल इंफेक्शन होण्याची शक्यता, हाडांची समस्या उद्भवू शकते, आरोग्याकडे लक्ष द्या

तूळ 

आरोग्य चांगले राहील, कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील

वृश्चिक

खाण्यापिण्यावर अधिक लक्ष द्यावे, डायबिटीजच्या रुग्णांनी काळजी घ्यावी

धनु

संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता, तळलेलं खावू नये, फळ-भाज्या आहारात समाविष्ट

मकर 

लिव्हर, फुफ्सुसाच्या समस्या असल्यास काळजी घ्या, डाएटकडे लक्ष द्या

कुंभ

खोकला-सर्दी, घशाचे आजार होण्याची शक्यता, तब्बेतीकडे लक्ष द्या

मीन