डास रक्त न पिता किती दिवस राहू शकतात जाणून घ्या
Picture Credit: Pixabay
डास सुमारे, 7 ते 10 दिवस रक्त न पिता जिवंत राहू शकतात
नर डास 6 ते 7 दिवस जिवंत राहू शकतात
तर मादी डास सुमारे 2 ते 4 आठवडे जिवंत राहू शकतात
डास रक्त पितात कारण त्यांना अंडी घालण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते
काही डास, जर ते योग्य वातावरणात राहिले तर 1 ते 2 महिने जगू शकतात
नर डास रक्त पित नाहीत, ते फक्त फुलांचा रस, गोड पदार्थ खातात