जोडीदाराच्या तब्येतीत बिघाड झाल्याने तुमची थोडी धावपळ होऊ शकते,
Picture Credit: Artist
हुशारी, क्षमता आणि कर्तृत्व दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार
अनावश्यक खर्च टाळा. वाहन चालवताना वेगावर योग्य नियंत्रण ठेवा.
भावनेच्या भरात घेतलेला निर्णय पुढे पश्चातापाचे कारण बनू शकतो,
दिवस भराची दगदग यामुळे तब्येतीवर थोडासा ताण येऊ शकतो,
रात किंवा ऑफिसमध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी रागावर नियंत्रण
जोडीदाराचे सहकार्य आज प्रत्येक टप्प्यावर मिळेल
रागावर किंवा कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अनावश्यक तणाव
कामात हलगर्जीपणा करू नका, कारण प्रगती करण्यासाठी हीच वेळ महत्त्वाची आहे.
ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक असेल. मिटींगमध्ये तुमच्या शब्दाला विशेष वजन
व्यवसायात उत्तम यश आहे पण कामात फोकस ठेवणे आवश्यक आहे.
कोणाचाही मत्सर किंवा द्वेष करू नका कारण त्याचा परिणाम तुमच्याच प्रगतीवर