बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता
Picture Credit: Artist
कौटुंबिक सुख शांती लाभेल. उत्तम वैवाहिक जीवनाचा आनंद मिळेल
मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील, कौटुंबिक वातावरण गढूळ राहील
अचानक धनप्राप्ती होईल, आनंदी असाल, व्यापार्यांशी फायद्याचे सौदे होतील
प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील, वरिष्ठांची मर्जी राहील
थकवा आणि अशक्तपणामुळं कामे धीम्या गतीने होतील. मतभेद होतील
आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहा
प्रिय व्यक्तीचा सहवास मिळेल, उत्तम वैवाहिक सुख, मान-सन्मानात वाढ
शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल, आर्थिक लाभ संभवतो
नशिबाची साथ न मिळाल्यानं नैराश्य, कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका
संपत्ती किंवा वाहनाचे कागदपत्रे बनवताना सावध राहावे, अभ्यासात यश मिळेल
महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल, कामाचं यश आपलं मन आनंदी करेल