व्यवसायात नवीन डिल होण्याची शक्यता आहे
Picture Credit: Artist
घरासाठी काही वस्तू खरेदी करणार आहात.
तुमच्याकडे आर्थिक मदत मागितली तर शक्यतो त्याला नकार द्या
प्रत्येक कामात जोडीदाराची साथ मिळेल, कामासोबत आराम देखील करा.
वादविवादापासुन दूर राहा. कायदेशीर वादावर आजा तोडगा मिळेल.
उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. मित्रांसोबत भेट होईल
जोडीदाराचे सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी काही खर्च करावे लागतील.
दुसऱ्यांना मदत केल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळणार आहे
तुमचा संयमी स्वभाव आणि सौम्य वागणुकीने वातावरण हलक करण्याचा प्रयत्न करा.
ताणतणावाला तुमच्यावर हावी होवू देवू नका. तुम्ही जे काही ठरवलं आहे ते करा.
जे काही काम ठरवणार आहात ते काम तुम्ही वेळेत पूर्ण कराल.
तब्येतीची काही तक्रार असेल तर तपासणी करुन घ्या. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा.