कर्जाची परतफेड कठीण होईल. जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल
Picture Credit: Artist
कामात गुंतवणूक करावी लागली तर आवश्य करा
आकस्मिक लाभ होतील, त्यामुळे धर्म, आध्यात्म यात तुमची रुची वाढेल
मानसन्मान, प्रतिष्ठा यावर खर्च कराल त्यामुळे तुमच्या शत्रूला त्रास होईल.
डोळ्यांशी संबंधित काही तक्रारी असतील तर त्यात सुधारणा होईल.
अनावश्यक खर्च होण्याचा योग आहेत. तुम्ही लोकांच्या भल्याचा विचार कराल
इतरांच्या कल्याणाचा विचार कराल आणि मनापासून सेवाही कराल.
संयमाने शत्रूवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल.
नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि आर्थिक स्थिती सुदृढ होईल.
मान, सन्मान मिळेल. व्यवसायात मन लागेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील.
नातेवाईकांकडून विश्वासघात होण्याची शक्यता
कामात फोकस ठेवा अन्यथा जे करत आहात ते बिघडण्याची शक्यता