मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 18 सप्टेंबरचा दिवस

Horoscope

17 September, 2025

Auther: शिल्पा आपटे

गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे पुढे जावे

मेष 

Picture Credit: Artist

 करिअरमध्ये अडचणी आल्या तरी नेटाने पुढे जाल.

वृषभ

धनाची आवक चांगली राहील. सोनं खरेदीसाठी चांगला दिवस

मिथुन

 घरी पाहुण्यांचे आगमन होईल. आपल्याकडून आदरातिथ्य सुद्धा चांगले होईल.. 

कर्क

मनस्ताप वाढवणाऱ्या गोष्टी घडतील. खर्चात सुद्धा वाढ होईल

सिंह

हिशोब ठेवून कामे कराल. अनेक लाभ आज मिळणार आहेत

कन्या

हिशोब ठेवून कामे कराल. अनेक लाभ आज मिळणार आहेत

तूळ 

सोन्याच्या खरेदी मधून वृद्धी दिसून येत आहे. लांबचे प्रवासही घडतील 

वृश्चिक

तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मात्र धन योगाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

धनु

कष्ट आणि मेहनत खूप करावी लागेल, जोडीदारासोबत पुढील नियोजन कराल

मकर 

महत्त्वाची कामं करताना सावधान राहावे

कुंभ

दत्तगुरूंची उपासना करा, काळजी नसावी, नेटाने काम करा, यश मिळेल

मीन