ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.
Picture Credit: Artist
पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या.
आहार आणि आराम या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्या. मुलांशी संबंधित एखाद्या योजनेवर खर्च होईल,
व्यवसायात नवीन भागीदारीबद्दल चर्चा होणर आहे पण निर्णय घेताना सखोल विचार करा.
व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित समस्यांवर अनुभवाच्या आधारावर उपाय सापडतील.
गुंतवणुकीसाठी दिवस चांगला असून तुमच्यासाठी लाभाचे योग आहेत.
गुंतवणुकीसाठी दिवस चांगला असून तुमच्यासाठी लाभाचे योग आहेत.
एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मदत मिळू शकते.
धार्मिक यात्रेचे प्लॅनिंग करणार आहात. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा. जं
गुंतवणूक विचारपूर्वक करा, एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतल्यास अधिक चांगले
कामे पटापट मार्गी लागतील. भावंडांसोबत एखादी योजना बनवणार
कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. एखादा जुना वाद मिटल्याने मानसिक शांती मिळेल