महिलांनी मुलांकडे जास्त लक्ष द्यावे, यशाला कर्तव्याची जोड मिळणार आहे
Picture Credit: Artist
जोडीदाराच्या लहरी आणि विकसित स्वभावाला तोंड द्यावे लागेल,
एकट्यानेच समस्या सोडवाव्या लागतील, यश मिळण्याची शक्यता आहे
उत्पन्न वाढेल, मेहनतीचे फळ मिळणार, वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल
-साधक वादक विचार करून सर्वांची मने तुम्हाला राखावी लागतील
लोक मान देतील कर्माला बुद्धीची ताकद मिळेल आणि कामे लवकर पूर्ण होतील
महिला तसेच विद्यार्थ्यांना संयम पाळण्याचे फळ मिळेल
शिस्त आणि वेळेचे बंधन मात्र पाळावे लागेल, मोठी डिल मिळेल
नवीन लाभाचे नवीन मार्ग खुले होतील, आर्थिक घडी चांगली बसेल
पचनशक्ती बिघडण्याची शक्यता. हलका आहार असावा
सामोपचाराने प्रश्न सोडवावे लागतील
भेटणाऱ्या माणसांचा फायदा करून घ्यावा, आर्धिक स्थिती सुधारेत