मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 02 डिसेंबरचा दिवस

Horoscope

01 December, 2025

Auther: शिल्पा आपटे

वातावरणातील बदल तब्येतीवर परिणाम करतील त्यामुळे काळजी घ्या.

मेष 

Picture Credit: Artist

सुख आणि आराम देणाऱ्या वस्तूंमध्ये वाढ होणार आहे. पैसे कमविण्याचे नवे मार्ग खुले होतील

वृषभ

एखादा प्रोजेक्ट अपूर्ण राहीला तर त्याचे खापर तुमच्या डोक्यावर फोडले जाईल

मिथुन

निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. डोळ्यांचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कर्क

कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी

सिंह

जास्त गोड खावू नका तब्येतीवर परिणाम होवू शकतो. तब्येतीची काळजी घ्या.

कन्या

संध्याकाळपासून रात्रीपर्यंत किरकोळ त्रास किंवा मानहानीची शक्यता राहील.

तूळ 

तुमच्या भौतीक सुखात वाढ होणार असून आर्थिक स्थिती उत्तम असेल.

वृश्चिक

जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध आणि सतर्क 

धनु

मानसन्मान वाढणार असून घरात तुम्हाला सगळेजण मदत करतील.

मकर 

भौतिक सुखसुविधेत वाढ होईल. मुलांचे शिक्षण, करिअर, विवाह यामध्ये तुमचे प्रयत्न यशस्वी 

कुंभ

वीन योजना तयार करून त्या यशस्वी कशा होतील यासाठी अथक प्रयत्न कराल

मीन