रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे.
Picture Credit: Artist
मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत, घाईघाईने निर्णय घेऊ नका
दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील
पैशाअभावी मन उदास राहील, मात्र आज पैशापेक्षा परस्पर संबंधांना महत्त्व द्या
मन एकाग्र आणि कामात मग्न राहील. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.
कर्जाची परतफेड करण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ होतील
डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.
कामातील मंदी व आर्थिक समस्यांमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल.
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.
गैरसमज दूर करून घरातील वातावरण प्रसन्न करतील.
जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा.
जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा, आरोग्याची काळजी घ्या