लहानमोठ्या पार्टटाइम कामासाठी वेळ काढणे सहज होईल.
Picture Credit: Artist
कुटुंबात एखाद्या शुभ, मंगलकार्यात आयोजन करण्याबद्दल यश मिळेल
अनावश्यक मानन्मानापासून दूर राहा. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात लक्ष केंद्रित करावे.
नोकरी - व्यवसायात काम वाढत आहे तेव्हा वेळेनुसार नियोजन कराल.
आज मेहनत केली तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल.
काही काळानंतर यापेक्षाही चांगले व्यवहार तुमच्या हाती येतील. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार
धाडस आणि बुद्धी या बळावर विरोधकांना पराभूत कराल.
जुन्या भांडणतंट्यापासून तुमची सुटका होईल. अधिकारी वर्गात सामंजस्य वाढेल.
रोजच्या कामात कोणतीही कुचराई नको. व्यावसायिक उन्नती होईल
खरेदी विक्रीच्या व्यवसायात लाभ होईल. दिवसभर शुभवार्ता मिळत राहील.
प्रवास आणि मंगलकार्यात सहभागी होण्याचे योग आहेत.
वादग्रस्त विषय संपून जातील. गुप्तशत्रू आणि ईर्षेखोर जोडीदार यांच्यापासून सावध र