मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 21 ऑगस्टचा दिवस

Horoscope

20 August, 2025

Auther: शिल्पा आपटे

तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. घराकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घ्या

मेष 

Picture Credit: Artist

आर्थिक स्थिती उत्तम असून धनसंपत्ती आणि मान सन्मान वाढणार 

वृषभ

सरकारी कामे मार्गी लागल्यामुळे मनावरील मोठा भार कमी होईल.

मिथुन

आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, कामात खूप उत्साह असेल

कर्क

आर्थिक व्यवहार जपून करा, फसवणुकीची शक्यता, वाहन चालवताना काळजी

सिंह

वाणीत गोडवा ठेवा म्हणजे थांबलेली कामे मार्गी लागतील. तब्येतीकडे लक्ष द्या

कन्या

आत्मविश्वास वाढेल. कोणत्याही वादविवादापासून दूर राहा. तोडगा मिळेल

तूळ 

कामामधील तुमची हुशारी आणि वेग पाहून विरोधक पराभूत

वृश्चिक

साथीदारांपासून सावध राहा. सौम्य बोलण्याने कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल

धनु

 प्रवास सुखद आणि फायदेशीर होईल. खर्च करावे लागतील

मकर 

 प्रवास सुखद आणि फायदेशीर होईल. खर्च करावे लागतील

कुंभ

जुने वाद मिटतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल

मीन