आर्थिक स्थिती सुधारते आहे पण बचत करा. धनसंपत्तीची तजवीज करुन ठेवणे
Picture Credit: Artist
घरासाठी भरपूर खरेदी करणार आहात. घरातील ज्येष्ठ नागरिकांसोबत वाद घालू नका.
डिल फायनल होण्याची शक्यता आहे. कर्जाचा भार कमी होईल.
थोडा ताणतणाव असणार आहे त्यामुळे तुम्ही निराश होवू शकता पण काळजी करु नका.
समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणार आहात., घरात वातावरण सकारात्मक असेल.
आर्थिक स्थिती चांगली असेल, गुंतवणुकिचा विचार करा. घरात देखील वातावरण सुखद
जवळच्या व्यक्तीसोबत वाद झाला असेल, तर तो संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा.
राजकारणातील एखाद्या व्यक्तीसोबत ओळख होणार असून त्याचे लवकरच मैत्रीत रूपांतर
तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. राजकीय सहकार्य तुम्हाला मिळेल.
नवीन डिल फायनल करताना कागदपत्र व्यवस्थित तपासून पाहा. प्रवासात तुम्हाला लाभ
इतरांचे सहकार्य घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामे पटापट मार्गी लागतील.
ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होणार असून वरिष्ठ तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या