कामात काही अडचणी आहेत, रुद्राभिषेक केला तर अडचणी थोड्या कमी होतील
Picture Credit: Artist
तब्येतीची काळजी घ्या. आहारावर विशेष लक्ष द्या, व्यवसायात प्रगती
मूड चांगला असेल. सर्व क्षेत्रात बुद्धी आणि कौशलाचा वापर केल्यामुळे यश मिळेल
खर्च कमी करा, अडचणी उद्भवतात, विवाहाचे प्रस्ताव येणार आहेत
कामात फोकस ठेवा. व्यवसायात चढ-उतार राहील.
विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत करायला हवी. कुटुंबात संपत्तीविषयी थोडा तणाव
ऑफिसच्या कामात यश असून तुम्ही रणनीतीचे कौतुक होईल, निकाल तुमच्या बाजूने
गुंतवणुकिचा विचार करु शकता, यासाठी तज्ज्ञाचा सल्ला उत्तम आहे.
प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. रागावर नियंत्रण ठेवा आणि अपशब्द बोलू नका.
जी काही कामे मार्गी लागलेली नाहीत त्यांचा विचार करा आणि ती कामे पूर्ण करा.
ऑफिसशी संबंधित कामात यश मिळेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील
धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल, मालमत्तेशी संबंधित वादही मिटणार आहेत