इतर पोषक घटकांप्रमाणेच शरीराला आयोडिनचीही गरज असते
Picture Credit: Pinterest
आयोडिनची कमतरता शरीरात असल्यास ही लक्षणं दिसतात
थायरॉइड हार्मोन निर्माण करण्यात करते आयोडिन, जे मेटाबॉलिझम, एनर्जी, ग्रोथ, ब्रेन हेल्थसाठी फायदेशीर
आयोडिनची कमतरता असल्यास श्वास घेण्यास त्रास होतो, डॉक्टरांशी संपर्क साधावा
लवकर थकायला होते, कारण मेटाबॉलिझम रेट स्लो झालेला असतो
आयोडिनची कमतरता झाल्यास हळुहळू वजन वाढायला लागते
घसा सूजतो आयोडिनची कमतरता असल्यास, शारीरिक समस्या निर्माण होते
आयोडाइज्ड मीठ, सी फूड, दूध आणि दुधाचे पदार्थ खावेत