मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 21 नोव्हेंबरचा दिवस

Horoscope

20 November, 2025

Auther: शिल्पा आपटे

कामामुळे ताण वाढण्याची शक्यता आहे म्हणून कामात फोकस ठेवा.

मेष 

Picture Credit: Artist

नोकरी किंवा व्यवसायात फार टेन्शन घेणे गरजेचे नाही. मित्र आणि प्रियजनांचा पाठिंबा मिळेल

वृषभ

निर्णय ठाम असेल तर काही मिळवण्यासाठी काही त्याग करावा लागेल

मिथुन

घरात वातावरण सकारात्मक असून घरातील काम देखील मार्गी लावणार

कर्क

घाईगडबडीत एखादी चूक होऊ नये, याची काळजी घ्या. फिरायला जाण्याची योजना

सिंह

अनेक कामं एकाच वेळी तुमच्यासमोर येणार आहेत.

कन्या

मित्रासाठी आर्थिक व्यवस्था करावी लागेल.

तूळ 

सकारात्मक विचार करा म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल.

वृश्चिक

स्वतःचे वाहन नसले तरी सार्वजनिक वाहतूक हा उत्तम पर्याय आहे, त्याचा वापर लाभदायक

धनु

किमती वस्त्र तुम्हाला मिळतील तसेच एखादी खराब झालेली वस्तू पुन्हा वापरात आणणार

मकर 

जे काम हाती घेणार ते पूर्ण करणार आहात. व्यवसायात दस्तऐवज तयार ठेवा लाभ 

कुंभ

जोडीदाराची साथ आणि विश्वास दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या

मीन