12 राशींसाठी कसा असेल 22 मे 2025 चा दिवस

Horoscope

22 May, 2025

Editor: Shilpa Apte

वादविवादापासून दूर राहा. श्रेय दुसऱ्या कोणाला मिळालं, तरी तुम्ही त्यापासून दूर राहा

मेष 

Picture Credit: Artist

तब्येतीची काळजी घ्या, आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते आहे. बजेटकडे लक्ष द्या

वृषभ

आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा, सावधगिरी बाळगा

मिथुन

तुम्ही जे काही काम कराल त्यात नशिबाची साथ मिळेल. कामामध्ये फोकस ठेवा 

कर्क

आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते आहे, कायदेशीर बाबींवर तोडगा निघेल

सिंह

उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. आर्थिक स्थिती चांगली होते, कामाचे कौतुक

कन्या

सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी काही खर्च करावे लागतील.

तूळ 

नियोजनाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, बोलण्यावर नियंत्रण ठेवावे

वृश्चिक

मध्यस्थी केल्यामुळे प्रश्न मार्गी लागतील. स्वतःवर खर्च करणार आहात

धनु

एखाद्या एजन्सीसाठी काम करायला सुरुवात करा, आर्थिक स्थिती सुधारेल

मकर 

जे काही काम करणार त्यात नशिबाची साथ असेल, कामाचे कौतुक होईल

कुंभ

कार्यक्षेत्रात परिस्थिती चांगली आहे तुम्ही तुमचे काम करत आहात

मीन