सूजी, दही, हिरव्या मिरच्या, गाजर, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मिरपूड, तिखट, मीठ
Picture Credit: Pinterest
एका बाउलमध्ये सूजी, पाणी आणि दही मिक्स करा, 10 मिनिटं बॅटर ठेवून द्या
त्यामध्ये हिरवी मिरची, गाजर, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा चिरून घाला, नीट ढवळा
त्यानंतर कोथिंबीर, मिरपूड, लाल तिखट, मीठ बॅटरमध्ये घालावे, टेस्ट बॅलेन्स करा
एका बाउलमध्ये टोमॅटो केचअप, चिली सॉस, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो मिक्स करा
आता तयार सॉस एका साइडला ठेवा, आणि त्यावर बॅटर घाला. गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी करा
टोस्ट झाल्यानंतर मधोमध कट करा, ओरेगॅनो घालून पुदीन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा