मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 22 सप्टेंबरचा दिवस

Horoscope

21 September, 2025

Auther: शिल्पा आपटे

नवीन संकल्प करा. अडचणींवर मात करून पुढे जाल

मेष 

Picture Credit: Artist

देवीची उपासना करावी, घटस्थापना फलदायी ठरेल

वृषभ

प्रॉपर्टीशी निगडीत व्यवहार पूर्ण होतील, धार्मिक कार्यात सहभाग

मिथुन

कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात, लक्ष केंद्रित करायला हवे.

कर्क

कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात, लक्ष केंद्रित करायला हवे.

सिंह

आर्थिक नुकसान टाळता येईल. नवीन कर्मचाऱ्यांची भरती 

कन्या

व्यवसायात ग्राहकांच्या नजरेत तुमची प्रतिष्ठा वाढेल, 

तूळ 

लवलाइफ चांगले असून प्रेमात बहार येईल

वृश्चिक

आर्थिक बाबतीत मुलांवर खर्च जास्त होणार आहे. कंटाळा वाढतो आहे

धनु

कार्यक्षेत्रात मन उदास होऊ शकते आणि नुकसान होऊ शकते. 

मकर 

 लवलाइफमध्ये संवाद साधा, अन्यथा समस्या होऊ शकतात.

कुंभ

आर्थिक बाबतीत नुकसान होणार आहे. प्रवासात यश मिळेल

मीन