मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 23 डिसेंबरचा दिवस

Horoscope

23 December, 2025

Auther: शिल्पा आपटे

कठोर बोलण्याऐवजी गोड शब्द वापरले तर कामे सहज पूर्ण होतील,

मेष 

Picture Credit: Artist

नवीन व्यवहारामुळे पद आणि प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. रात्री काही लोकांमुळे थोडा त्रास 

वृषभ

नशिबाची साथ असली तरी कामावर लक्ष केंद्रित ठेवा. मुलांना स्पर्धा परीक्षेत यश

मिथुन

सकारात्मक बातमी मिळाल्यामुळे मन आनंदी राहील. प्रवासाचा योग

कर्क

बोलण्यात सौम्यपणा आणि आदर ठेवल्यास मान-सन्मान वाढेल आणि लोक तुमचे म्हणणे ऐकतील.

सिंह

कोणताही कायदेशीर वाद किंवा खटला तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता

कन्या

व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नक्कीच लाभ होईल

तूळ 

तब्येतीची विशेष काळजी घ्या. काही आजार जाणवत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल

वृश्चिक

सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

धनु

अपूर्ण कामे पूर्ण झाल्यामुळे आनंद होणार. सहकारी तुमचा आदर करतील

मकर 

विनाकारण वाद किंवा चिडचिड टाळा. प्रत्येक काम सावधपणे करा

कुंभ

नशिबाची साथ मिळेल. कोणतीही गोष्ट करताना सावधगिरी बाळगा

मीन