12 राशींसाठी कसा असेल 24 मे 2025 चा दिवस

Horoscope

24 May, 2025

Editor: Shilpa Apte

स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ योग्य आहे.

मेष 

Picture Credit: Artist

आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल, प्रतिस्पर्धी कंपनीकडून तुम्हाला उत्तम ऑफर 

वृषभ

आर्थिक योजनांमध्ये शिस्त ठेवण्याची गरज आहे, गुंतवणूक केल्यास फायदा होईल

मिथुन

कामाच्या ठिकाणी फोकस करा, भांडवलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

कर्क

आर्थिक कागदपत्रांची पुन्हा तपासणी करा, ऑफिसमध्ये कौतुक होईल

सिंह

अनावश्यक खर्चावर नियंत्रण हवे, डिजिटल दिशा देणे ही काळाची गरज आहे

कन्या

घरगुती खर्चांवर नियंत्रण हवे, बचत करा,  जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा

तूळ 

खर्च मानसिक तणावाचे कारण बनू शकतात, मालमत्तेचा वाद मिटणार

वृश्चिक

 पैशांबाबत थोडे सतर्क राहा, विशेषतः रोख किंवा ऑनलाइन व्यवहारांमध्ये

धनु

कर्ज किंवा ईएमआयशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते

मकर 

 फ्रीलांसर, क्रिएटिव्ह प्रोफेशनल किंवा स्टार्टअपशी संबंधित लोकांना स्पॉन्सरशिप

कुंभ

कामातील फोकस कमी करु नका, खर्चावर नियंत्रण ठेवावे

मीन