जास्तवेळ काम केल्यामुळे तुमची थोडी चिडचिड होईल. मानसिक समाधान मिळेल.
Picture Credit: Artist
घरातही तुमचा मान सन्मान वाढणार आहे. धार्मिक गोष्टीत अधिक सहभाग घेणार
तुमच्या कामातील वेग पाहून विरोधक थोडे शांत होतील. वेळेनुसार कामाचे नियोजन करा.
आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे गुंतवणुकिचा विचार करा.
नातेवाईक तुमच्यावर खुष असतील पण काहीजण जरा जास्तच चौकशी करतील,
क्रिएटीव्हीटाला चालना मिळणार आहे. सगळी कामे व्यवस्थित मार्गी लागतील.
घरात तुमचा मान सन्मान वाढेल. संकटांचा सामना धैर्याने करणार. घरात तुमचा मान सन्मान वाढेल.
घरगुती आणि व्यावसायिक वातावरणात गोंधळ, तणाव आणि वाद होण्याची शक्यता
भरपूर शॉपिंग करणार आहात, खास करून गृहोपयोगी वस्तूंवर पैसे खर्च होतील.
वाहन चालवताना काळजी घ्या कारण अचानक त्यात बिघाड होईल
ताणतणाव वाढू देवू नका, स्वतःची काळजी घ्या. गाडीचा वेग नियंत्रणात ठेवा.
आईवडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद सोबत राहू द्या, म्हणजे कामे मार्गी लागतील.