मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 24 सप्टेंबरचा दिवस

Horoscope

21 September, 2025

Auther: शिल्पा आपटे

पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करा, अडकलेली कामं पूर्ण होतील

मेष 

Picture Credit: Artist

नोकरीमध्ये बढतीचे योग्य आहेत, दिवस चांगला जाईल

वृषभ

 प्रेमामाध्ये मूड हलका असेल, वातावरण आनंदी असेल 

मिथुन

वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आज घ्यायला हरकत नाही

कर्क

चिडचिड कमी करा आणि सगळ्यांसोबत समजूतदारपणे वागा.

सिंह

नोकरीत नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे पण त्यासाठी जास्त मेहनत

कन्या

धाडस आणि बुद्धी या बळावर विरोधकांना पराभूत कराल

तूळ 

निराशेचे विचार मनात येऊ देऊ नका. वेळ अनुकूल आहे

वृश्चिक

मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

धनु

अनावश्यक कटकटीपासून दूर राहा. धार्मिक स्थळी प्रवासाचे नियोजन कराल.

मकर 

आध्यात्म आणि धर्म यात रुची वाढेल..

कुंभ

 प्रगतीचे बरेच मार्ग खुले होतील. अभ्यास आणि आध्यात्म यात रुची वाढणे 

मीन