मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 25 डिसेंबरचा दिवस

Horoscope

24 December, 2025

Auther: शिल्पा आपटे

प्रत्येक कामात जोडीदाराची साथ मिळेल. कटू बोलण्याऐवजी गोड बोलून कामे करता येतात,

मेष 

Picture Credit: Artist

आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, त्यामुळे गुंतवणुकीचा विचार करू शकता.

वृषभ

कामात नशिबाची साथ मिळेल, तरीही कामावर पूर्ण लक्ष द्या.

मिथुन

एखादी सकारात्मक बातमी मिळाल्यामुळे मन आनंदी होईल. प्रवासाचे योग 

कर्क

दिवसभर धावपळ झाल्यामुळे थकवा येऊ शकतो आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो,

सिंह

कायदेशीर वादात किंवा खटल्यात विजय मिळाल्याने आनंद होईल.

कन्या

पुरेसा पैसा हातात आल्याने समाधान मिळेल. विरोधकांचा पराभव होईल.

तूळ 

कामामुळे धावपळ होवू शकते.

वृश्चिक

सत्ताधारी पक्षाशी जवळीक आणि संबंध यांचा फायदा होईल.

धनु

ऑफिसमध्ये सहकारी चांगल्या प्रकारे मदत करतील आणि तुमचा मान-सन्मान वाढेल.

मकर 

चुकीचे निर्णय घेतल्यामुळे नुकसान होऊ शकते.

कुंभ

जोडीदारासोबत सुरू असलेले वाद कमी होतील आणि नातेसंबंध सुधारतील.

मीन