एखाद्या नवीन काम अंगावर पडेल, काम नीट केल्यामुळे वरिष्ठ खुश असतील
Picture Credit: Artist
अहंकार बाजूला ठेवून सर्वांमध्ये मिळून मिसळून राहा, आयुष्यात उपयोगी पडेल
औषध पाणी घ्यावे मेंदूवर ताण येईल असे कोणतेही काम न करू नये.
आव्हानाला योग्य प्रकारे तोंड द्याल, मन एकाग्र होईल
महिलांनी नकारात्मक विचार बाजूला ठेवा. चाकोरीतील नोकरी आळशी बनवेल
नवा विचार करा, धोका पत्करावा लागेल, परिस्थितीला सामोरे जाल
स्वत:बद्दल थोडं शांततेने विचार कराल, अधिक कार्यक्षमतेने कामाला लागा
कोणत्याही परिस्थितीला धीराने तोंड द्याल, शत्रूंवर मात कराल
आतापर्यंत न केलेली गोष्ट करावी लागेल, त्यामध्येही यश मिळेल
बुद्धीचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करावा, सर्वांना सांभाळून घ्या
रागाला आवर घातला नाही तर लोकांचे सहकार्य मिळणार नाही
मानसिक समाधान मिळेल, व्यवसायात मोठा बदल होण्याची शक्यता